
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज
Skymet Monsoon Forecast 2026: यंदाच्या मान्सूनबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव जाणवणार असून, त्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. ...

महाराष्ट्र :दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
Ashok Kharat News : दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ...

आंतरराष्ट्रीय :इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
US Dangerous Weapons vs Iran : अमेरिकेची ५ घातक शस्त्रे जी इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतात ...

महाराष्ट्र :चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण,SITसमोर खरातची कबुली
Ashok Kharat Case: आपल्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या महिलांना अशोक खरातने कसे जाळ्यात ओढले, तसेच कुठलीही बळजबरी न करता त्यांना आपल्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी कसे काय तयार केले, असा प्रश्न हे प्रकरण उघडकीस आल्यापासून सर्वसामान्यांपासून ते या ...

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
इराण आणि इस्राइल-अमेरिका यांच्यातील युद्ध आता आणखी तीव्र झाले आहे. ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला आहे. ...

अमरावती :अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
अमरावतीमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

व्यापार :एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
Fixed Deposit News : विविध बँकांमध्ये मुदत ठेवींचे व्याजदर वेगवेगळे असतात. स्मॉल फायनान्स बँका सर्वाधिक परतावा देत आहेत, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये व्याजदर कमी आहेत. ...

व्यापार :घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
LPG Cylinder Booking Tax : व्यापार आणि उद्योग मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, एलपीजी आणि पीएनजी वरील कर रद्द करण्याची मागणी केली आहे. ...

क्राइम :खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
एकाच कुटुंबातील दोन मुलींचा मृत्यू झाला असून आई-वडील गंभीर आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोसा खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...

नाशिक :सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
नाशिकमधल्या रवींद्र एरंडेच्या कार्यालयातून पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी मिळाल्या आहेत. ...

क्रिकेट :नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
IPL 2025 Performance: आयपीएलचा यंदाचा हंगाम अनेक युवा क्रिकेटपटूंसाठी सरस ठरला असला आहे. मात्र, अनेक स्टार खेळाडू संघर्ष करताना दिसले आहेत. ...
